Wednesday, May 31, 2017


                    हत्ती घास लावणे.


त्यासाठी हत्ती घास आणला. व त्याला पेऱ्यावर कट केले.

जमिनीचा area काढून किती लागतील हे समजले.

ते कट केल्यावर ऐका ओल्या गोनी मध्ये भरले. त्यासठी जागा साफ केली,व सारे केले. सर्व दगडी बाजूला घेतली. व सर्व सपाट करून घेतले.

 हत्ती घास लावण्यासाठी त्यासाठी अंतर घेऊन खड्डे घेतले. त्या खड्डया मध्ये लेंडी  खत टाकले.व पाण्याने 

भिजून घेणे. अशा प्रकारे आह्मी हत्ती घास लावला.





                     project report.



                            प्रोजेक्ट साठी pollyhouse मधील संपूर्ण गवत काढले. व tomatoची रोपे आणली. त्यंची जात ११५७. रोपे आणल्यावर त्यांना प्रथम पाणी दिले.ऐकून रोपे ५०० एवडी आणली होती.

रोपे लावायच्या अगोदर मी बेड ची माती वर ओडून घेतली.व त्यानंतर पाणी सोडले, व साम्पूर्व बेड भिजून घेतले.व रोपे pallyhouse मध्ये आणली. ती रोपे प्रथम चार बेड सोडून लावली.ऐक रोप कमीत कमी दीड फुटावर लावले.व द्रीपेर व्यवस्तीत करून घेतले.रोपे लावत असताना traycodrayma या बुरशी नाशकाच्या पाण्या मध्ये बुडून लावली त्याचे प्रमाण ऐकून ४०० ग्राम मध्ये १ लिटर पाणी एवडे.
 totle २८० रोपे लागली गेली.

व त्या रोपांना वेळेवर पाणी देणे.

११-४-१७-
रोजी मला रोपांवर नाग आळी दिसून येत होती, त्यासाठी मी polytrin नावाचे medicine दिले.
त्याचे प्रमाण १ लिटर मध्ये २ ml असे घेतले.

                                                गांडूळ खत बनवणे.




२० cm चा खड्डा घ्यावा, व ९ मीटर लांब व ६० meter रुंद खड्डा घ्यावा.

त्या खड्डया मध्ये शेणाचे composte टाकणे. व झाडाची पाने किव्हा वाळलेले गवत टाकणे.

अंदाजे 200-३०० KG MATERIYAL टाकणे.

त्यानंतर त्यामध्ये २००० गांडूळ टाकणे.

नंतर पाण्याच्या गोनीने ते झाकून घेणे.  त्यावर पाण्याने PER DAY ४-ते ५ वेळा पाणी द्यावे.

अश्या प्रकारे गदुल खताचा लेयर बनू शकतो.गांडूळ खत बाहेर काढताना हाताने  हाकून काढावे. झाडांना टाकत

असताना माती आणि खत MIX करून टाकावे. कार्बन DAYOCCIDE वायू गांडूळ खाता पासून मिळतो.


मी गांडूळ खत करण्याचे ठरवले, त्या मध्ये मी अरुण सरांच्या घरासमोर करायचे ठरवले.

प्रथम मी जागा साफ केली कडेने विटा लावल्या. व खाली झाडाच्या पानांचा ठार लावला.व ते भिजवले. त्यानंतर

त्यावर शेणाचे पाणी ओतले ते संपूर्ण जागा भिजवली. व त्यामध्ये गांडूळ सोडले. शेवट त्यावर पारट पाला

टाकला. व गोनीने भिजून ठेवले.

 अशा प्रकारे मी गांडूळ खत प्रकल्प केला .

                                                                 

दिनांक = २१/०३/२०१७

 

१ ) हाथी गवताची लावणी करणे .

२ ) आणि त्या आधी हाथी गवताचा डोळा कश्या  प्रकारे कापला जातो  . ये मी शिकलो .

३ ) सुरवातीला गवात हे मोठ असत म्हणून ते कट केऊन कसे लावता येईल म्हणून त्यला जिथे पेर असत त्याचा थोडस वरती कापणे म्हणजे ते आपण लावत अस्ताबा पूर्ण एक पर जमिनीत जाते आणि जे वरती असते त्याला उमला फुटतो .

३ ) साधारणत त्याला १५ दिवस सतत पाणी देत राहल्याने त्यला जीव येतो म्हणजे ते जगायला सुरवात करत असते .

४ ) आणि त्याच प्रकारे त्याला कोणत्या प्रकारचे खत देता येते या कडे लक्ष देणे .

५ ) योग्य त्या वेळी त्याला पाणी  देणे आणि खत देणे या नंतर हे हाथी गवत खूप चांगल्या  प्रकारे येत असत .


 

    जनावरांच्या शिंगाच्या वालायाव्रून वय ओळखणे.

                          जनावराच्या दातावरून वय ओळखणे.

                          जनावराच्या माकड हाडापासून अंदाजे वजन कडणे.


जनावराचे अंदाजे वजन काढणे
.

formula.

जनावराचे अंदाजे वजन=अ*अ*ब/१०४००

अ=जनावराच्या छातीचा घेर cm मध्ये

ब= जनावराचे शिंग ते छाती पर्यंतचे अंतर cm मध्ये.

          सोनम या गाईचे अंदाजे वजन हे ३६३kg.                                
                                                     

                      शिंगाच्या वाल्याव्रून वय ओळखणे.

N+२  


      N= वलयांची संख्या

      N=३

      ३+२=५

      २ हा fix असलेला factor.

अश्या प्रकारे मी गोठ्यातल्या गाईचेवय काढले.

      
                             

                                  दातावरून वय ओळखणे.
१-जन्मत

२)१५- दिवसानंतर

३)२१ – दिवसानंतर

४)30- दिसानंतर

५)२-३- वर्ष्यानंतर

६)३-४- वर्ष्यानंतर

७)४-५- वर्ष्यानंतर

८)५ – वर्ष्या पुढे

                     
          T  D N  काढणे

                                             Total  Disestive nuitrent.


जनावरांच्या १kg जनावराला १०gm खाद्य या प्रमाणे...

४४२*१०=४४२०gm..


                      असणारे TDN.

वाळलेला कडबा=५०%

हय्द्रोफोनिक=१७%

सरकी=७२%

सुग्रास=९०%

काडी गवत=१५%

भुईमूग पेंड=७१%


4=४४२०/४=११०५gm

ऐकून चारा प्रकार

चार्याचे वजन =१००*मिळणारे tdn

=१००*११०५/५=२२१०                      २०२१०.

चार्याचे वजन=१००*११०५/१५

=७.३६६gm                      ७.३६६kg

हय्द्रोफोनिक= १००*११०५/९०

=६५००gm                        ६५००kg




सुग्रास = १००*११०५/९०
=१.२२२gm                               १.२२२kg





                                coasting...




चार्याचे नाव               
प्रमाण
दर
रक्कम
वा. कडबा
२२२७
६.५
१४.४७
काडी गवत
७.३६६
29.४६
हय्द्रोफोनिक
६.५००
२६
सुग्रास
१.२२७
२८
३४.३५
मजुरी =


=१०४.८


मजुरी ऐकून खर्च * २५/१०० = २६.०६/१००=२६.०६



ऐका गाईची खर्च = १३०.३१
          T  D N  काढणे

                                             Total  Disestive nuitrent.


जनावरांच्या १kg जनावराला १०gm खाद्य या प्रमाणे...

४४२*१०=४४२०gm..


                      असणारे TDN.

वाळलेला कडबा=५०%

हय्द्रोफोनिक=१७%

सरकी=७२%

सुग्रास=९०%

काडी गवत=१५%

भुईमूग पेंड=७१%


4=४४२०/४=११०५gm

ऐकून चारा प्रकार

चार्याचे वजन =१००*मिळणारे tdn

=१००*११०५/५=२२१०                      २०२१०.

चार्याचे वजन=१००*११०५/१५

=७.३६६gm                      ७.३६६kg

हय्द्रोफोनिक= १००*११०५/९०

=६५००gm                        ६५००kg




सुग्रास = १००*११०५/९०
=१.२२२gm                               १.२२२kg





                                coasting...




चार्याचे नाव               
प्रमाण
दर
रक्कम
वा. कडबा
२२२७
६.५
१४.४७
काडी गवत
७.३६६
29.४६
हय्द्रोफोनिक
६.५००
२६
सुग्रास
१.२२७
२८
३४.३५
मजुरी =


=१०४.८


मजुरी ऐकून खर्च * २५/१०० = २६.०६/१००=२६.०६



ऐका गाईची खर्च = १३०.३१