Wednesday, May 31, 2017

                                     अजोला बेड तयार करणे...



१)  प्रथम मी पहिला कागद बाहेर काढला. व तो पूर्ण पणे साफ केला.

२) नंतर नवीन कागद अंथरला तो दोन बसतील एवडा कापला.

३) त्यानंतर माती चाळली, व संपूर्ण कागदावर बेड वर पसरवली.

४)  व त्यावर स्लरी टाकली ४ घमेले.

५)  व ते बेड पाण्याने संपूर्ण भरून घेतले.

६)  व त्यावर ssp टाकले.


७)  व बेड भरल्यावर त्यात अझोला टाकला.... 

No comments:

Post a Comment