Wednesday, May 31, 2017


    २०*३ चा अँझोला बेड तयार करणे . 

 सुरवातीला बेड पूर्ण ओअने साफ करून घेणे . त्या मध्ये पाला पाचोळा असता कामा  नये . 

आणि त्या मध्ये नंतर कापड टाकून घेणे . त्याचप्रमाणे तो कापड चांगला असावा . 

 आणि नंतर बेड तयार करण्यासाठी असलेले प्रमाण वापरावे . 

उदा . 
        माती १५ kg , गोबर ५ kg , ssp ५० gm  , मिनरल 

         या प्रमाणे सर्वांचे एकत्र मिश्रण करून बेड मध्ये टाकून देणे .
 आणि लगेच ते बेड पाण्याने भरून घेणे म्हणजे ते सुकून जाता कामा  नये .

 आणि पूर्ण भरल्या नंतर त्या बेड मध्ये लगेच अँझोला टाकून देणे . 

 अश्या प्रकारे बेड तयार कराय शिकलो. 






No comments:

Post a Comment