* मिश्र खते *
१ ) १८ : ४६ : ००
कांदा पिक
डोस = १०० : ५० : ५०
नत्र स्फुरद पालास
फँकटर : १ ) नत्र = १०० /१८ = ५.५५*१०० kg
२ ) स्फुरद = १०० / ४६ = २.१७ * ५० = १०८.५ kg
= १८*१०८.५ / १०० मिश्र खतातून दिलेले नत्र
= १९.५३ गेलेले नत्र
= १०० -१९.५३ = ८०.४७ kg
युरिया ( N ) ४६ % = ८० . ४७ * २१७ = १७४ . ६१ kg टाकणे
MOP ( ६० ) = १००/६० = १.६६ * ५० = ८३ kg
म्हणजे आपण साधारणत ८३ kg युरिया टाकल्या नंतर आपल्याला पालाश ५० kg मिळेल ...
दिनांक = १२/०४/२०१७
* मिश्र युक्त खते *
१) १० : २६ : २६ १०० kg
बटाटा पिक
डोस = १००: ६०: २०:
फँकटर : १ ) नत्र ( N ) १०० / १० = १० kg
२ ) स्फुरद ( P ) १०० / २६ = ३.८४ kg
३ ) पालास ( K ) १०० / २६ = ३.८४ kg
बटाटा या पिकासाठी आपल्याला टाकावा लागणारा डोस तो पुढील प्रमाणे ..
१ ) नत्र = १००*१० = १००० kg
२ ) स्फुरद = ६०*३.८४ = २३०.४ kg
३ ) पालास = १२०*३.८४ = ४६०.४ kg
= ४०*१००० / १००
=४०० kg
म्हणजे साधारत बटाटा या पिकासाठी आपल्याला ४०० kg डोस टाकावा लागणार आहे...
No comments:
Post a Comment